लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा  - Marathi News | The importance of battletank in the battlefield from hundreds of years: Major General S.Jha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा 

पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम ...

भारतीय रणगाड्यांच्या भेदक मार्‍याने शत्रूच्या चौक्या उध्वस्त; अंगावर शहारे आणणारा थरार - Marathi News | Destroy enemy outposts by penetrating the Indian army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय रणगाड्यांच्या भेदक मार्‍याने शत्रूच्या चौक्या उध्वस्त; अंगावर शहारे आणणारा थरार

अहमदनगरला के.के रेंजवर डोळ्याचे पारणे फेडणारे युद्ध प्रात्यक्षिके.. ...

लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल - Marathi News | Ladakh should be avoided not as a battlefield, but as a budhhabhumi base: MP Jamayang Tsering Namgyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे.. ...

इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली विशेष पत्रकार परिषद - Marathi News | Iran will never be allowed to have nuclear weapon- Donald J Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली विशेष पत्रकार परिषद

इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेन जनतेशी संवाद पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला. ...

अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा - Marathi News | If US attack on our 52 places, then we will destroyed 140 places of them, Iran warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ...

...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती - Marathi News | War against Iran in Not easy to United States, Know why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही. ...

तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? - Marathi News | One million Indians in crisis of America-Iran; The world at the threshold of World War III? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. ...

युद्ध नको असेल तरी युद्धसज्ज असावेच लागते : चारुदत्त आफळे - Marathi News | You do not want war, but you have to be warlike: Chaurudatta Afale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युद्ध नको असेल तरी युद्धसज्ज असावेच लागते : चारुदत्त आफळे

साम-दाम-दंड भेद आखत युद्धसज्ज असावेच लागेल, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी वाल्मिकी व तुलसी रामायणाचा संदर्भ घेत केले. ...