शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : चलो गुजरात... मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना मिळणार 'पगारी सुट्टी'

तंत्रज्ञान : WhatsApp वर आलं नवीन दमदार Polls फीचर; जाणून घ्या, ग्रुप, चॅटमध्ये कसं करायचं वोटिंग?

महाराष्ट्र : ३४ जिल्ह्यांत निवडणूक रंग! थेट सरपंचांसह ७,७५१ ग्रामपंचायतींची १८ डिसेंबरला निवडणूक

ठाणे : ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

सांगली : मतदार नोंदणीची चिंता मिटली, आता वर्षातून चारवेळा करता येणार नोंदणी

राष्ट्रीय : भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांना अखेरचा निरोप, हिमाचलमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं निधन, २ नोव्हेंबरला केलं होतं अखेरचं मतदान

मुंबई : 'घरुन मतदान' पर्यायास सहमती दिलेल्या ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांनी केले मतदान 

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

रायगड : रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद