शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम

By ज्ञानेश्वर भाले | Updated: February 9, 2024 13:15 IST

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून जागर मतदानाचा; परंपरा अन् कर्तव्याची सांगड घालत अनोखा उपक्रम

परभणी : मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देत परभणीत "कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा" हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. 

राष्ट्रीय जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने संस्कृतीचे जतन करत मतदान करण्याचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर कार्यक्रमास्थळी लावण्यात आले होते. या प्रसंगी पारंपारिक हळदी कुंकवाच्या सजावटीसह प्रारूप मतदान केंद्र स्थापित करून हळदी कुंकवाच्या वाणाची प्रक्रिया निवडणूक मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली. 

उच्च शिक्षित समाजातील मतदानाची कमी टक्केवारी कमी आहे. यात प्रामुख्याने महिलांमध्ये मतदानाची अनास्था पाहून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे वैशाली पोटेकर यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ती जबाबदारी असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या निमित्ताने उपस्थित ३०० महिलांनी संकल्प करून मतदानाचा निर्धार केला.

मतदानाची सर्वच प्रक्रिया यात केंद्रातील विविध अधिकारी, मतदार यादीसारखी आमंत्रितांची यादी, क्रमांकानुसार पोलिंग चीट सारखे एक कार्ड, हळदी कुंकू लावण्यासोबत त्यांच्या बोटाला नेल पेंट लावून मतदान झाल्याची खूण करणे, मतदान कक्षासारखा वाण कक्ष, ईव्हीएम बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रतिकृती यासारख्या अनेक बाबींचे कल्पकतेने कार्यान्वयन करण्यात आले. महिला आकर्षित होईल अशा सुंदर सेल्फी पॉइंटची "संकल्प संक्रांतीचा निर्धार मतदानाचा" अशी टॅग लाईन ठेवण्यात आली.

टॅग्स :VotingमतदानparabhaniपरभणीElectionनिवडणूक