शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Pune Market Yard: मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार सह पुणे मार्केटयार्ड बंद

पुणे : शंभर मीटरच्या आवारात मोबाइल वापरास बंदी; मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : पैसे मिळवण्यासाठी सह्या घ्या अन् सभेनंतर भेटा; अनेकांना भाषणापेक्षा सह्यांची चिंता

मुंबई : उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

रायगड : विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा

मुंबई : मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा!

मुंबई : मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

पुणे : मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी

पिंपरी -चिंचवड : पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश

ठाणे : युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन