शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 

गोवा : गोव्यात मतदारयाद्यांचा ४ नोव्हेंबरपासून फेरआढावा, अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार

राष्ट्रीय : १२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही

चंद्रपूर : मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप

राष्ट्रीय : १० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू

महाराष्ट्र : बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?

नागपूर : नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

मुंबई : Raj Thackeray : तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा..; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'

नवी मुंबई : बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप

नागपूर : मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क