लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र  - Marathi News | District administration ready for Shirur Lok Sabha voting : 2 thousand 296 polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र 

महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ...

पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी? - Marathi News | Raised voters in Palghar? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी?

दीड लाखाची वाढ ठरणार निकाल फिरवणारी ...

अल्प मतदानाविषयीची पुणेकरांची ‘मते’! - Marathi News | Punekar's 'opinion' for less voting! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्प मतदानाविषयीची पुणेकरांची ‘मते’!

पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आणि सोशल मीडियावर जहाल पोस्ट करत शेम्बड्या पोरांनी सुद्धा विद्वान पुणेकरांना झोड झोड झोडपले.. ...

ना भत्ता, ना चहा-नाष्टा; उपाशीपोटी केले अंगणवाडी तार्इंनी निवडणुकीचे काम ! - Marathi News | No allowance, no tea; Anganwadi tahai work to do hunger! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ना भत्ता, ना चहा-नाष्टा; उपाशीपोटी केले अंगणवाडी तार्इंनी निवडणुकीचे काम !

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने व्यक्त केला संताप ...

बागलांची घड्याळाला प्रामाणिक साथ.. ‘वंचित’ची चावीही चांगलीच फिरली - Marathi News | The Bagalan watch is also very good | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बागलांची घड्याळाला प्रामाणिक साथ.. ‘वंचित’ची चावीही चांगलीच फिरली

मतविभागणीवरच भवितव्य;  कमळ, घड्याळाचाही मताधिक्याचा दावा, जगताप-पाटील गटाचे जमले ...

सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | The percentage of voting in 103 villages of Sangoli declined | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला

‘वंचित’मुळे मतविभागणी होण्याचा अंदाज; विकासाऐवजी उणीदुणी काढल्याने मतदारांची होती नाराजी ...

आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार - Marathi News | We 'clear ' innocent! Due to the reduced voting ''it '' is responsiblity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते. ...

भाजपाच्या 'घरच्या' मतदारसंघातही मतदान घटलं; मायक्रो प्लॅनिंग फसलं? - Marathi News | Reputation in the Kasba constituency is going on | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या 'घरच्या' मतदारसंघातही मतदान घटलं; मायक्रो प्लॅनिंग फसलं?

खुद्द काँग्रेस आघाडीलाही कसब्यातून फार अपेक्षा नव्हती. त्यांनी कसब्यात फार लक्ष दिलेच नाही. त्यामुळेच भाजपाकडून जास्त अपेक्षा होती. ...