लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Wayanad Election 2024 Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वायनाड पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ...