लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या नाशिक जिल्ह्यातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मतदानाचे राष्टय कर्तव्य चक्क पायांच्या बोटांनी बजावले आणि मतदान अधिकाºयानेही बाजीराव याच्या पायांच्या बोटाला श ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभेच्या मतदानासाठी मतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. ...
Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...
Maharashtra Assembly Election 2019 नाशिकच्या विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांचा रहिवास असलेल्या नाशिक ‘मध्य’ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले मतदान त्यानंतरच्या तीन तासांत थेट ५५ टक्क्यांवर पोहोचले. किरकोळ शाब्दिक बाचाबाची ...