व्होडाफोन, फोटो FOLLOW Vodafone, Latest Marathi News व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone-Idea : दूरसंचार कंपन्या सातत्यानं आणतायत ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स. व्होडाफोन आयडिया कंपनीनं आणलीये ग्राहकांसाठी विशेष सुविधा. ...
Airtel-Vi: समायोजित एकूण महसूल (एजीआर) देणेदारीत दिलासा मागणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ...
Telecom Companies In India : सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. ...
सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) अनेक उत्तम प्लॅन लाँच करत आहे. ७५ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. पाहा काय आहे ऑफर. ...
Reliance Jio : सध्या अनेक दूरसंचार कंपन्या देतायत ग्राहकांना अनेक जबरदस्त ऑफर्स. पाहा कोणते आहेत हे पॅक. ...
Reliance Jio Plans : रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियासारख्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना देत आहेत भन्नाट ऑफर्स. ...
Reliance Jio 5G: मुंबईमध्ये रिलायन्स जिओकडून 5G सेवांची चाचणी करण्यात आली सुरू. लवकरच अन्य शहरांमध्येही चाचणीला होणार सुरूवात. ...
सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या ऑफर्स घेऊन येत आहेत. Reliance Jio ही आपल्या ग्राहकांसाठी अनेक भन्नाट ऑफर आणत आहे. ...