Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. ...
समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले. ...
वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची ...
वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून नाशकातील पाच महिलांसह देश-विदेशातील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे ...
चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आ ...
शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गुंडगिरी, टवाळखोरगिरी, अवैध धंदे समूळ नष्ट केले जातील. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देणारे पोलिसांचे कान व डोळे बनावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास ...