शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : एकटा टायगर! आर अश्विनला ICC कडून मिळाली गूड न्यूज; शतकाने विराट कोहलीचंही नशीब बदललं

क्रिकेट : Virat Kohli: शतक डोक्यात नव्हतं तरीपण मागं लागलं होतं, विराटनं द्रविडला सांगितली 'मन की बात'

क्रिकेट : India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनचे सर्वाधिक बळी, तर सर्वाधिक धावा..., असं आहे रेकॉर्डबुक

क्रिकेट : Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले...

क्रिकेट : कोहलीचा खेळ संपला असं जे म्हणायचे...विराटनं त्यांचं तोंड एका वाक्यात बंद केलं, म्हणाला...! 

क्रिकेट : Virat Kohli: शतक झळकावल्यावर विराट कोहली का घेतो लॉकेटचं चुंबन त्यात काय आहे खास? पाहा 

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट कोहली आजारी होता असं मला वाटलं नाही, पण... ! रोहित शर्माकडून अनुष्काच्या दाव्याची पोलखोल

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: मै होता तो जरूर Out होता! विराट कोहलीने Live मॅचमध्ये अम्पायर नितीन मेनन यांना सुनावलं, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट आजारी होता? अनुष्का शर्माच्या दाव्यावर अक्षर पटेलची आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: ...तरीही ८ तास ४० मिनिटे 'देशासाठी' मैदानावर लढला; विराट कोहलीला नेमकं काय झालेलं याचा खुलासा झाला