विजय वडेट्टीवार, मराठी बातम्या FOLLOW Vijay vadettiwar, Latest Marathi News
सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ...
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...
पोकळ घोषणा नको; सरकारला उत्तर द्यावे लागेल ...
जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. ...
हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला. ...