लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार, मराठी बातम्या

Vijay vadettiwar, Latest Marathi News

लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप; रामदास कदमांच्या मुलाला मोठी जबाबदारी मिळताच वडेट्टीवार भडकले! - Marathi News | congress leader vijay wadettiwar criticizes government after Ramdas Kadam son got a big responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप; रामदास कदमांच्या मुलाला मोठी जबाबदारी मिळताच वडेट्टीवार भडकले!

रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मुंबई मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करा; वडेट्टीवारांचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Transfer 'those' officers in Mumbai Municipal Corporation; Vadettivar's letter to the Central Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करा; वडेट्टीवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

निवडणूक आयोगाने एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. ...

"महापालिका भ्रष्टाचाराचे आगार, ७०० कोटींवर डल्ला मारण्यासाठी नियमांना केराची टोपली" - Marathi News | Vijay Wadettiwar highlights Mumbai bmc corruption issue worth rs 700 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महापालिका भ्रष्टाचाराचे आगार, ७०० कोटींवर डल्ला मारण्यासाठी नियमांना केराची टोपली"

मुंबई महापालिकाच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल, प्रकरणाची चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी ...

मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा; विजय वडेट्टीवार यांनी केली एसआटीमार्फत चौकशीची मागणी - Marathi News | A housing scam worth hundreds of crores in Mumbai; Vijay Wadettiwar demanded an inquiry through the S.A.T | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा; विजय वडेट्टीवार यांनी केली एसआटीमार्फत चौकशीची मागणी

Vijay Wadettiwar News: ...

काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट - Marathi News | Congress leader vijay wadettiwar daughter Shivani wadettivar asked the party for chandrapur lok sabha seat ticket | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. ...

मंत्री, पोलिस अधीक्षकांना ड्रग्ज तस्करीतील हप्ता; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | Minister, Superintendent of Police in drug trafficking installments; Opposition leader Vadettiwar's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री, पोलिस अधीक्षकांना ड्रग्ज तस्करीतील हप्ता; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा आरोप केला. ...

"इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट"; विरोधकांनी घेतला खरपूस समाचार - Marathi News | Maharashtra Budget Session 2024 Vijay Wadettiwar slams Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट"; विरोधकांनी घेतला खरपूस समाचार

मी काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढत राहीन, अशी विजय वडेट्टीवारांची ग्वाही ...

"महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय; बेताल वक्तव्य, पत्रकारावरील हल्ले राज्याला शोभा न देणारे" - Marathi News | "Hooligans sheltered in Maharashtra baseless statements attacks on journalists unbecoming of state said Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय; बेताल वक्तव्य, पत्रकारावरील हल्ले राज्याला शोभा न देणारे"

विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल ...