शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : रोमांचक लढतीत राजस्थानला नमवून हरयाणाने जिंकला विजय हजारे चषक 

क्रिकेट : २४ चेंडूंत १०६ धावा! दीपक हुडाची आतषबाजी, संघाला एकहाती मिळवून दिला विजय, Video 

क्रिकेट : ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल

क्रिकेट : युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

क्रिकेट : ८ चौकार, ६ षटकार! आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी Sanju Samson चे दमदार शतक 

क्रिकेट : मुंबईसोडून गोव्यात गेला अन् चमकला अर्जुन तेंडुलकर! ऐतिहासिक विजयात महत्त्वाचा वाटा

क्रिकेट : Panvel: सिद्धार्थ म्हात्रेची विजय हजारे स्पर्धेसाठी निवड 

ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर होणार बीसीआयच्या मान्यतेचे १४ सामने

क्रिकेट : BCCI सचिव जय शाह यांचा हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मान; जाणून घ्या का मिळाला

क्रिकेट : ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम