शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : चॅलेंज! फोटोत दिसणारा हा मुलगा आज आहे साऊथाचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो ?

फिल्मी : तो विनोद होता मूर्खांनो...; ‘अर्जुन रेड्डी’च्या ‘शिवा’नं आधी ‘संन्यास’ जाहिर केला आणि मग...

फिल्मी : अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

फिल्मी : अल्लू अर्जुन, धनुष ते महेश बाबू जाणून घ्या किती शिकलेले आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स!

फिल्मी : Top 10 Tollywood Actors: पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम, महेश बाबूला टाकलं मागे

फिल्मी : विजय देवरकोंडाच्या 'लाईगर' चित्रपटाच्या टीझरने तोडले रेकॉर्ड्स

फिल्मी : OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

फिल्मी : बाबो! या सुपरस्टारवर Sara Ali Khanचा जडला जीव, म्हणतेय- तो खूपच Hot आहे'

फिल्मी : 'पुष्पा' हिट झाल्यावर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेन्डला गुपचूप भेटायला गेली होती रश्मीका मंदाना, फोटो लीक

फिल्मी : साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल