शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : 'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

फिल्मी : विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

फिल्मी : अल्लू अर्जुन की ज्युनिअर एनटीआर? साउथमधील कोणता अभिनेता घेतो तगडं मानधन, पाहा ही लिस्ट

फिल्मी : कोण आहे 'चंदू चॅम्पियन'ची मिस्ट्री गर्ल? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड

फिल्मी : यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

फिल्मी : प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

फिल्मी : राजमहालापेक्षा कमी नाही विजय देवरकोंडाचं घर; पाहा Inside photos

फिल्मी : ३० कोटींची संपत्ती अन् प्रायव्हेट जेट! अमाप संपत्ती असलेल्या विजय देवरकोंडा एकेकाळी होता कफल्लक

फिल्मी : साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक