शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? साउथ स्टार विजय देवरकोंडाची रिअ‍ॅक्शन चर्चेत, म्हणाला...

फिल्मी : मी इतकंच सांगेन की..., विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन

फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने..., विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक

फिल्मी : रश्मिकाचा हात हातात घेतला, सगळ्यांसमोरच किस केलं अन्...; विजय देवराकोंडाने अखेर कन्फर्म केलं रिलेशनशिप?

फिल्मी : विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

फिल्मी : हे तर सर्वांनाच..., रश्मिकाने विजयसोबतच्या एंगेजमेंटच्या वृत्ताला दिला दुजोरा? फेब्रुवारीत घेणार सातफेरे!

फिल्मी : विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट

फिल्मी : लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल

फिल्मी : रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न

फिल्मी : माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण..., अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट