शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : हे काय? विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहते कन्फ्युज, काय आहे यामागची कहाणी?

फिल्मी : Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण

फिल्मी : कधी ट्रेनमध्ये तर समुद्र किनारी...अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचं हटके फोटोशूट चर्चेत

फिल्मी : Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

फिल्मी : Liger : सुपरस्टार विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून का फिरतोय? समोर आलं खास कारण

फिल्मी : Vijay Deverakondaला पाहून गर्दी अनियंत्रित; बेशुद्ध झाल्यात फिमेल फॅन्स, रद्द करावा लागला इव्हेंट

फिल्मी : अनन्या पांडेसोबत विजय देवरकोंडाने केला मुंबईत ट्रेन प्रवास, अभिनेत्याच्या पायातील स्लीपरने वेधले सर्वांचे लक्ष

फिल्मी : रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी

फिल्मी : ...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

फिल्मी : बोल्डनेसच्या नादात उप्स मोमेंटची शिकार झाली अनन्या पांडे, उर्फी जावेदशी होतेय तुलना