काँग्रेसकडून आज, शनिवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर येत्या रविवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. ...
सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. ...