लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन, मराठी बातम्या

Vidhan bhavan, Latest Marathi News

भाजपा आमदारांकडून सभागृहात धमक्या, नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Threats from BJP MLAs in the House, serious allegations by Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा आमदारांकडून सभागृहात धमक्या, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Maharashtra Assembly Session 2021 : भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | 'Bhaskar Jadhav's name will be written on tarmac as table president', BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Session 2021 : आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी 'अकेला देवेंद्र काफी है', असे म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

"उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, मग ओबीसींसाठी का देत नाही?" - Marathi News | "If Ujjwala uses data for gas scheme, then why not pay for OBC?", chhagan bhujbal on obc reservation in Vidhan Sabha Adhiveshan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, मग ओबीसींसाठी का देत नाही?"

Maharashtra Assembly Session 2021 : सोमवारी छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडला. ...

'आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्येची आपण वाट पाहणार आहोत?' - Marathi News | 'How many more dreamy suicides are we waiting for?', devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्येची आपण वाट पाहणार आहोत?'

राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. त्यामुळे स्वप्नील लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. ...

लसीचे दोन्ही डोस घेतले, तरी आरटी-पीसीआर आवश्यकच - Marathi News | Although both doses of vaccine are taken, RT-PCR is still required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन्ही डोस घेतले, तरी आरटी-पीसीआर आवश्यकच

अधिवेशनासाठी विधानभवन प्रवेशासाठी अट ...

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन - Marathi News | maharashtra legislature assembly and council monsoon session 2021 will held for two days on 5 and 6 july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे. ...

सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?, शिवसेनेचा सवाल - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay raut criticize Devendra Dadanvis through Saamana editorial over Maharashtra Budget Session 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?, शिवसेनेचा सवाल

Shiv Sena Leader Sanjay raut criticize on Devendra Dadanvis : सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी पक्षाला कधी कळणार? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे. ...

बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar questions to Aditya Thackeray on Bajaj Company impose a fine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल

BJP MLA Atul Bhatkhalkar : अतुल भातखळकर यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...