साधारणत: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात मिरची, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, मूळा, गाजर या भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही भाजीपाला पिके ऐन बहरात असताना कडाक्याची थंडी सध्या पडत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ...
वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. ...
उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले. ...
सध्या हिवाळा ऋतू असल्याचे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यात पालेभाज्यांची काही प्रमाणात कमी असून, फळभाज्यांची आवक वाढली आहे. विशेषत: गाजर आणि वटाणा यांची ग्राहकांकडून मागणी वाढलेली दिसून येते. ...