लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३०० - Marathi News | Vegetable's rate on high in Nagpur, Coriander @ 300 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. ...

फळभाज्यांची आवक स्थिर; बाजारभाव टिकून - Marathi News |  Freezing of fruit; Survive Quotes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळभाज्यांची आवक स्थिर; बाजारभाव टिकून

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक स्थिर असून, बाजारभावदेखील टिकून आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा विशेष कोणताही परिणाम बाजारभाव तसेच आवकवर झालेला नसल्याचे बाजार समितीच्या सूत्र ...

भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले - Marathi News | Women's budget collapsed due to the price of vegetables increased in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले

पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर ...

शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी - Marathi News | Farmer's Vegetables, Silver, Silver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी

दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे. ...

कैद्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण - Marathi News | Vegetable training for prisoners | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कैद्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण

येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना भाजीपाला लागवड व व्यवस्थापनचे १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी करण्यात आला. ...

नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच - Marathi News | In Nagpur, green chilli, cilantro, and tomato continue hiked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३ ...

टोमॅटो विक्रेते कमावतायत १०० टक्के नफा - Marathi News | Tomato sellers earn 100 percent profit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टोमॅटो विक्रेते कमावतायत १०० टक्के नफा

उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे. ...

भाजीपाला कडाडला - Marathi News | Vegetable crust | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाजीपाला कडाडला

सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वस ...