लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

गवार, शेवगा पोहोचला शंभरी पार; भेंडी, कारल्यानेही खाल्ला भाव - Marathi News | Gawar, Shewga reached Shambhari cross; Bhendi, a lower price due to reason | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गवार, शेवगा पोहोचला शंभरी पार; भेंडी, कारल्यानेही खाल्ला भाव

कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. ...

चवीला एकदम बढीया ; करून बघा मेथी मुठीया  - Marathi News | Recipe of tasty and healthy Methi Muthia | Latest food News at Lokmat.com

फूड :चवीला एकदम बढीया ; करून बघा मेथी मुठीया 

हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका.  ...

भाजीपाला पिकातून सावरले कुटुंब - Marathi News | Family harvested from vegetable crops | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजीपाला पिकातून सावरले कुटुंब

परिसरात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेती आजघडीला परवडत नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीबांधवाना वेळोवेळी मार्गदर्श ...

मकर संक्रांतीच्या भोगीच्या भाज्यांची वाढली मागणी - Marathi News | The demand for vegetables increased on the occasion Makar Sankranti festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकर संक्रांतीच्या भोगीच्या भाज्यांची वाढली मागणी

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात. ...

चवदार, हिरवागार 'डाळ पालक' नक्की ट्राय करा  - Marathi News | Try the tasty, healthy recipe of Dal PALAK or spinach | Latest food News at Lokmat.com

फूड :चवदार, हिरवागार 'डाळ पालक' नक्की ट्राय करा 

पालक पराठे किंवा पालक पनीर यांच्यापेक्षाही पौष्टिक आणि चवदार अशी 'डाळ पालकाची' आमटी किंवा भाजी आपल्याकडे घरोघरी केली जाते. त्यातलीच ही एक पद्धत. ...

मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड - Marathi News | Plantation of Carle crop in Mohatola area over one hundred acres | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड

कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर ...

मटार उत्तप्पा हिरवागार : जिभेला चव देईल फार  - Marathi News | Green Pea Uttapa: Recipe of Matar Uttapa | Latest food News at Lokmat.com

फूड :मटार उत्तप्पा हिरवागार : जिभेला चव देईल फार 

Recipe of Matar Uttapa : थंडीत बाजारात भरपूर उपलब्ध असणारी भाजी म्हणजे मटार. हिरवेगार, कोवळे मटार दाणे बघूनही भाजी करण्याची इच्छा होते. मटार उसळ, मटार करंजी अनेकदा केली जाते पण मटारचा उत्तप्पाही केला जातो. ...

मेथीची भाजी होतेय कवडीमोल - Marathi News | Fenugreek is a vegetable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेथीची भाजी होतेय कवडीमोल

सद्या बाजारात मेथीच्या भाजीची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे जुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातात. ...