लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण गांधी

वरूण गांधी

Varun gandhi, Latest Marathi News

तिकीट कापले, आता वरुण गांधी काय करणार? उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत - Marathi News | Ticket cut, what will Varun Gandhi do now?, Today is the deadline for filing nomination papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट कापले, आता वरुण गांधी काय करणार? उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत

वरूण गांधी आता समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून किंवा अपक्ष म्हणूनसुद्धा निवडणूक लढू शकतात अशा चर्चा आहेत. ...

वरुण गांधींना डावलून काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांना तिकीट; म्हणाले, अनेक इच्छुक होते... - Marathi News | Ex-Union Minister of Congress Jitin Prasad got BJP ticket Pilibhit, excluding Varun Gandhi; Said, many were willing... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधींना डावलून काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांना तिकीट; म्हणाले, अनेक इच्छुक होते...

Varun Gandhi News: होळीच्या दिवशी प्रसाद मतदारसंघात आले होते. त्यांनी अनेकजण या जागेवरून लोकसभेसाठी इच्छुक होते, असे म्हटले आहे.  ...

वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोशल मीडियावरील जुन्या फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Will Varun Gandhi join Congress? An old photo on social media sparked discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोशल मीडियावरील जुन्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Varun Gandhi News: उत्तर प्रदेशात भाजपाने (BJP) अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पीलीभीत येथील खासदार वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. (Lok Sabha Election 2024) ...

भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले - Marathi News | If BJP doesn't give ticket Varun Gandhi's plan B is ready; Nomination papers were also called for | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले

महत्वाचे म्हणजे, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापले तरी, ते निवडणूक लढवतील, यासाठी त्यांचा B प्लॅन तयार असल्याची चर्चाही माध्यमांमध्ये सुरू आहे. ...

जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका - Marathi News | What will happen with slogans such as Jai Shri Ram, Bharat Mata Ki Jai? Harsh criticism of Varun Gandhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका

Varun Gandhi Criticize BJP: आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ - Marathi News | rahul-gandhi-varun-gandhi-meets-at-kedarnath-dham-uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ

Kedarnath Dham: केदारनाथ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. ...

सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले?  - Marathi News | All raised eyebrows! Rahul Gandhi, Varun Gandhi visit Kedarnath at the same time; met each other? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

वरुण गांधी हे त्यांच्या कुटुंबासोबत केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी हेलिकॉप्टरने केदारनाथहून डेहराडूनला रवाना झाले.  ...

साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही' - Marathi News | Sadhu's mobile phone rang! Varun Gandhi taunts Yogi adityanath, PM Modi, 'Don't stop, we don't know when he will become Chief Minister' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात. ...