लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वारकरी

वारकरी, मराठी बातम्या

Varkari, Latest Marathi News

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 
Read More
अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा - Marathi News | Deshmukh announces honorarium of Rs 5 thousand to warkari of | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.  ...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान - Marathi News | Departure of Saint Shrestha Nivruttinath Palkhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान

वारकरी प्रतिक्रिया.... नाशिक : गेली २२ वर्षे सलग पांडुरंगाच्या भेटीला वारीच्या माध्यमातून जात आहे. अपवाद मागील वर्षीचा. ती भर यंदा ... ...

पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन   - Marathi News | Vishwa Hindu Parishad and Warkari agitation in Bhiwandi against state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. ...

पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी - Marathi News | Only two Warakaris allowed for wari, curfew in Pandharpur from 17th to 25th July | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. ...

इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर - Marathi News | Igatpuri taluka Warkari Mandal executive announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर

नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या साकुरफाटा येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने इगतपुरी तालुका वारकरी मंडळाच्या कार्यकारीणीची सभासद नियुक्ती करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व वारकरी सभासदांचा नवनिर्वाचित वारकरी मंडळाचे तालु ...

वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार - Marathi News | Warkari Mahamandal Executive Committee felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार

येवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते. ...

वारीसाठी जमविलेल्या पैशातून वृध्दआजीने वितरीत केले मास्क - Marathi News | Masks distributed by the old lady from the money collected for Wari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारीसाठी जमविलेल्या पैशातून वृध्दआजीने वितरीत केले मास्क

इगतपुरी : कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाचा परिणाम फक्त सामान्य जीवनावरच झाला नाही, तर भक्ती जीवनावरही त्याचा परिणाम झाला. इतिहासात प्रथमच पंढरपूरची वारी रद्द केली गेली आणि केवळ निवडलेल्या लोकांना पालखीस परवानगी होती. बऱ्याच वर्षांची परंपरा तुटल्याने वारकर ...

आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक - Marathi News | Mahabhishek on the occasion of Ekadashi at Azad Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक

मालेगाव : आषाढी एकादशी निमित्त येथील आझाद चौकातील श्री राम विठ्ठल मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत देवास विक्रम सोनी यांच्या हस्ते महाअभिषे क करण्यात आला. ...