लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’ - Marathi News | 'EVM Deletion .. Country Rescue' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

नांदेड जिल्ह्यात वंचित आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन - Marathi News | Movement against deprived alliance EVM machine in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात वंचित आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलनातंर्गत घंटानाद करून ईव्हीएम जाळले़ ...

ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद - Marathi News | EVM deletion, save the country: Bell alarmed agitation of Wanchi Bhujan Aghadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हट ...

वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद - Marathi News | agitation against EVM by vanchit bahujan aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद

ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकार्यालयासमाेर घंटानाद आंदाेलन करण्यात आले. ...

परभणीत ईव्हीएम विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन - Marathi News | Bharip's Ghantanad movement against EVM in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ईव्हीएम विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन

मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी ...

सोलापुरात विधानसभेची पूर्वतयारी; शेळके-चंदनशिवे यांच्यात गुप्तगू - Marathi News | Legislative assembly preparations in Solapur; Shekke-Chandan Shivay's confidential information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विधानसभेची पूर्वतयारी; शेळके-चंदनशिवे यांच्यात गुप्तगू

‘वंचित’चे नेते आंबेडकर यांची घेणार भेट; जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आला वेग ...

सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितने महाआघाडीत यावे - कवाडे - Marathi News | Disadvantages should come with great difficulty if they get a dignified place - Kawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितने महाआघाडीत यावे - कवाडे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले आहे ते धक्कादायक आणि धोकादायक आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये. ... ...

'आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही' - Marathi News | There is no mentality of 'deprived' to come with the alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही'

अजित पवार : ३० जूनपर्यंत उमेदवार निश्चित करणार ...