लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी - Marathi News | vanchit given 25 muslim candidates for vidhansabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते... ...

‘वंचित’ ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना देणार संधी! - Marathi News | Vanchit bahujan aghadi will give 50 percent seats to OBC's | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’ ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना देणार संधी!

२८८ जागांपैकी किमान ५० टक्के जागांवर वंचित बहुजन आघाडी ‘ओबीसीं’ना संधी देणार आहे. ...

एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण.... - Marathi News | vanchit bahujan aghadi and mim alliance New information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण....

जलील यांनी काढलेल्या पत्रकानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रसिध्द पत्रक काढले आहे. ...

वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’ - Marathi News | MIM 'divorces' from Vanchit Bahujan Aaghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

एमआयएमकडून एकतर्फी निर्णय जाहीर  ...

२८८ जागा लढविण्याची वंचित आघाडीची तयारी - Marathi News | तयारी Prepare for the deprived front to contest the seat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२८८ जागा लढविण्याची वंचित आघाडीची तयारी

भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणींमार्फत राज्यात स्वतंत्ररीत्या पक्षाचे काम करण्यात येत ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच - Marathi News | Congress-Nation 1 Plaintiff unanimous in 7 seats; Final decision soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच

जयंत पाटील यांची माहिती : राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८१३ इच्छुकांचे अर्ज ...

मुख्यंमत्री वंचितला बळ देण्याचे काम करत आहेत : जयंत पाटील - Marathi News | chief minister is strengthening vanchit bahujan aghadi : jayant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यंमत्री वंचितला बळ देण्याचे काम करत आहेत : जयंत पाटील

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यातील बारामती हाॅस्टेल येथे पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. ...

Breaking: एमआयएम स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक, वंबआ फुटली! - Marathi News | Breaking: aimim and vanchit bahujan aghadi alliance breaks; prakash ambedkar and Imtiyaz Jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: एमआयएम स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक, वंबआ फुटली!

आगामी विधानसभेत एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  ...