लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi - वैभव सूर्यवंशी, मराठी बातम्या

Vaibhav suryavanshi, Latest Marathi News

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.
Read More
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या - Marathi News | Shashi Tharoor Sends Big Vaibhav Suryavanshi Message To Gautam Gambhir Ajit Agarkar Namedrops Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या

वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीनंतर शशी थरूर यांचे ट्विट, नेमकं ते काय म्हणाले? ...

बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत... - Marathi News | Bihar team records world record score; Vaibhav, Gani hit centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...

विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. ...

Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025-26 Captain Sakibul Gani Faster Century Than Vaibhav Suryavanshi Bihar Scores Highest List A Team Total During Vijay Hazare Trophy Match vs Arunachal Pradesh New Word Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशीच द्विशतक अवघ्या १० धावांनी हुकलं; आयुष-साकिबुल गनीनंही धु धु धुतलं ...

Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Vaibhav Suryavanshi becomes the youngest to score a hundred in men's List A cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास

देशांतर्गत वनडेत वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह लुटली मैफील ...

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे... - Marathi News | Pakistan Mentor Sarfaraz Ahmed Big Statement vs U19 Team India Ayush Mhatre Vaibhav Suryavanshi After Winning Under 19 Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...

आताच्या भारतीय संघात खिलाडूवृत्ती दिसत नाही, मैदानात जे घडलं ते सर्वांना पाहिले, अशा आशयाच्या वक्तव्य सरफराज अहमद याने केले आहे. ...

IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल - Marathi News | IND vs PAK U19 Asia Cup Final Ayush Mhatre And Vaibhav Suryavanshi Heated Exchange With Pakistani Pacer Ali Raza Wach Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल

भारत-पाक यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? व्हिडिओसह जाणून घ्या सविस्तर ...

IND vs PAK: भारतानं कशामुळं 'अंडर-१९ आशिया कप' गमावला, नेमकं कुठं चुकलं? 'ही' आहेत ५ प्रमुख कारणं! - Marathi News | 5 reasons why India lost Under 19 Asia Cup 2025 Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं कशामुळं 'अंडर-१९ आशिया कप' गमावला, नेमकं कुठं चुकलं? 'ही' आहेत ५ प्रमुख कारणं!

Under 19 Asia Cup 2025: अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. ...

IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी - Marathi News | IND vs PAK U19 Asia Cup Final Pakistan Hammer India To Win Their 2nd U19 Asia Cup Title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 Asia Cup : युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी

पाकिस्तानच्या संघाने १९१ धावांनी  विजय नोंदवत १३ वर्षांनी आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरले. ...