योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ...
इथे फुटपाथवर जेवण वाटताना एक तरूण भीक मागून खाणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्नही केलं. या लग्नाला अनेक लोक उपस्थित होते आणि सोशल डिस्टंसिंगची काळजीही घेण्यात आली होती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ...
राम मंदिराच्या उभारणीसाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. ...