शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

शिक्षण : आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

लातुर : भारतीय वनसेवा परीक्षेत लातूरची प्रतीक्षा देशात दुसरी, राज्यात पहिली

व्यापार : इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय.., UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

लोकमत शेती : UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

शिक्षण : मानलं भावा! रेल्वे अपघातात दोन्ही पाय अन् एक हात गमावला; पठ्ठ्याने अशी क्रॅक केली UPSC...

नवी मुंबई : चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक

राष्ट्रीय : जिद्दीला सलाम! ११ वर्षांनी १२ वी; ४२ व्या वर्षी अधिकारी; UPSC मध्ये शेवटून पहिले आलेले महेश

शिक्षण : गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...

कोल्हापूर : Kolhapur: एका डोळ्याने अभ्यास...आदित्यने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत पूर्ण केला स्वप्नांचा ध्यास

राष्ट्रीय : गॅससाठी पैसे नाहीत, चुलीवर अन्न...; IAS च्या आईचा Video शेअर करून सपाची भाजपावर टीका