शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

फिल्मी : UPSC ची परीक्षा देताय? मोटिव्हेशन मिळवण्यासाठी ५ भागांची 'ही' वेबसीरिज बघाच, IMDB वर ९.१ रेटिंग

फिल्मी : पहिल्याच प्रयत्नात कोचिंगशिवाय UPSC उत्तीर्ण केली! पुढे बॉलिवूडमध्ये घेतली ग्लॅमरस एन्ट्री, कोण आहे ती?

राष्ट्रीय : नातेवाईक, लग्नसोहळे विसरले, घराचं वेळापत्रकच मुलासाठी बदललं! UPSC टॉपरच्या पालकांचा 'सक्सेस फॉर्म्युला'

बोध कथा : ९ तास काम, कॅबमध्ये अभ्यास अन् ४ वेळा अपयश...; २३ लाखांची नोकरी सोडून अखेर काजल IAS बनलीच

बोध कथा : दिवसा रुग्णसेवा अन् रात्री UPSC ची तयारी; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर अक्षिता बनली IAS अधिकारी

फिल्मी : UPSC परीक्षेत पास होऊन अभिनेत्री IAS झाली; ३२ सिनेमांमध्ये काम करुन सिनेसृष्टीला ठोकला रामराम!

बोध कथा : पेन्सिल पकडण्यासाठी करत होता संघर्ष, आज बनला अधिकारी; गंभीर आजारावर मात करत मानवेंद्रची UPSC मध्ये भरारी

राष्ट्रीय : UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण

बोध कथा : कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?

राष्ट्रीय : नैतिकता शिकवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...