शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध ...
राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना आतापर्यंत किती अनुदान मंजूर केले व त्यापैकी किती अनुदानाचे वाटप झाले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिल ...
नाशिक : उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे, ...
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलीं ...
शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कमला महाविद्यालयाची विद्यार्थीनी किशोरी पसारे हिची, तर सचिवपदी साताऱ्याच्या आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित भिसे याची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. दोन वर्षांनंतर विद्यार ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. ...
समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली ...