पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती. ...
शिक्षण क्षेत्रात बोगस पदव्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा असते. त्यातच चक्क पुण्यातील एका कुलगुरुंची पदवी बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष ...
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पोलिसांनी उधळून लावल्यानंतर दुसºया दिवशी आंदोलनकर्ते पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले आहेत. पोलिसांनी काल आंदेलनकर्त्यांचा मंडप जप्त केल्यामुळे आंदोलनकर्ते भर उ ...