अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कामाचे तुकडे पाडून ३ लाखांची मर्यादा न ओलांडता मजूर सोसायट्यांवर मेहरनजर दाखविण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असून विद्यापीठातील इमारतींची रंगरंगोटी करण्यासाठी तब्बल १४ मजूर सोसायटींना ३० लाख रुपयांच्य ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली लागू केली. मात्र, निकालात प्रचंड त्रुटी असून, एकाच विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका देण्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची आॅनलाईन प्रणाली किती कार् ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) 48 प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने पाठविली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. ...