ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ... ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित के ...
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता. ...
राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. त्यांच्या निवारणाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले. ...
रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल ...
देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे. ...