महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले असून, विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रतिनिधींची सर्व जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी तर विद्यार्थी परिषदेकरिता एक अध्यक्ष, एक सरचिटणीस ...
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक श ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काहीही काम नसताना रस्त्याने गोंधळ करीत विद्यार्थिनीची छड काढणाºया एका रोडरोमिओला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी पकडून बेदम चोप दिला़ ...
लाईट नसल्याने मैत्रिणीच्या घरी बसून अभ्यास. सहा किलोमीटर चालत जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण. पार्ट टाईम नोकरी करत गुणवत्ता शिष्यवृत्त्या. शिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या ...
नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भ ...
पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिका ...