शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात...; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा

महाराष्ट्र : बंद खोलीवाला मुद्दा! ...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा, राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : 'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल

महाराष्ट्र : “बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे...; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

मुंबई : 'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ... बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : वणीत उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी; सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातल्या प्रतिष्ठित व्यक्तीची...

मुंबई : “राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर

मुंबई : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?