लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव'नीती'... देवेंद्र फडणवीसांना शिवसेना मेळाव्याला बोलावण्यामागे वेगळीच खेळी? - Marathi News | Uddhav Thackeray want to give a special message by calling CM Devendra Fadnavis for Shiv Sena Melava? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव'नीती'... देवेंद्र फडणवीसांना शिवसेना मेळाव्याला बोलावण्यामागे वेगळीच खेळी?

शिवसेनेच्या 'घरच्या कार्या'ला अचानक मुख्यमंत्र्यांच्या येण्यामागे प्रयोजन काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ...

जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास! - Marathi News | Know, how is Shivsena's history of 53 years! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास!

मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी तर पवार राहणार उपस्थित  - Marathi News | Uddhav Thackeray not attending Modi's all-party meeting and Pawar will remain present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी तर पवार राहणार उपस्थित 

मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायचं की नाही यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहावं की नाही यावर निर्णय होणार आहे. ...

मराठवाड्यातील 'त्या' आमदारांनी शपथविधीला जाण्यास टाळले - Marathi News | Bhumare and shirsath back Swearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील 'त्या' आमदारांनी शपथविधीला जाण्यास टाळले

दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने, शपथविधीपूर्वी मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती. ...

'महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद दुर्दैवीच' - Marathi News | Minister Opportunity Person Controversial Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद दुर्दैवीच'

सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा चांगलाच समाचार घेतला आहे. ...

अध्यादेश आणा, राम मंदिर बनवा; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी  - Marathi News | Government should bring ordinance for construction of Ram temple ShivSena chief Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अध्यादेश आणा, राम मंदिर बनवा; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी 

पहिले मंदिर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत ...

शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल - Marathi News | Uddhav Thackeray with Shiv Sena's 18 MPs visit Ayodhya Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल

उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. ...

Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली? - Marathi News | Senior RPI leader Avinash Mahatekar to take oath as minister in maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली?

रामदास आठवले यांच्या रिपाइंला या मंत्रिमंडळ विस्तारात 'लॉटरी' लागणार असल्याचं वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारीच दिलं होतं. ...