लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | Uddhav Thackeray's angry reaction Swantantryvir Sawarkar Statue abuse in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया 

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते. ...

पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी  - Marathi News | Uddhav Thackeray demanded action against crop insurance scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी 

शेतकऱ्यांसाठीच्या पिकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams P. Chidambaram over INX Media case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. ...

Video: आईचा आशीर्वाद, 'दादू'च्या शुभेच्छा अन् 9 नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरणार? - Marathi News | Video: raj thackeray reached Ed office in his lucky car with family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आईचा आशीर्वाद, 'दादू'च्या शुभेच्छा अन् 9 नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरणार?

ईडीच्या चौकशीला सामोरं जाणाऱ्या राज ठाकरे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 'कृष्णकुंज'वरून निघाले. ...

‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत - Marathi News | pune city Shiv Sena in confusion after evacuated by 'Matoshree' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत

लहानमोठे सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना शिवसेनेच्या शहरपातळीवर मात्र स्मशानशांतता आहे. ...

औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय ! - Marathi News | Ambedas Danves rise in Aurangabad politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय !

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे. ...

रश्मी बागल शिवबंधनात; उध्दव ठाकरेंनी हाती दिला भगवा झेंडा - Marathi News | Rashmi Bagal in Shivbandhan; Uddhav Thackeray handed over the saffron flag | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रश्मी बागल शिवबंधनात; उध्दव ठाकरेंनी हाती दिला भगवा झेंडा

रश्मी बागल या दिवंगत माजी आमदार आणि मंत्री दिंगबर बागल यांच्या कन्या आहेत. ...

भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले! - Marathi News | Raj Thackeray ED notice: uddhav thackeray come forward in support of raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले!

राज ठाकरे यांचे चुलत भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे, याबद्दल उत्सुकता होती. ...