शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश?

नाशिक : पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची; खासदार राजाभाऊ वाजेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, कधीतरी तुमचं डोकं...

मुंबई : ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात”

महाराष्ट्र : ठाकरे गटाला मोठे खिंडार, गळती थांबता थांबेना; १० माजी नगरसेवक साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार

महाराष्ट्र : “९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकवटले: पक्षांतराच्या चर्चेचं खंडन; शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

मुंबई : ‘पक्षात येण्यापूर्वी त्यांना आरक्षण हवे असते; पण...’; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र