लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..." - Marathi News | congress senior leader p chidambaram slams health minister dr harshvardhan maharastra corona vaccine supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..."

Coronavirus : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंद, केंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप ...

coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी - Marathi News | Coronavirus in Maharashtra: Raj Thackeray calls Uddhav Thackeray regarding MPSC exams, Demand to postpone MPSC exam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी

Raj Thackeray calls Uddhav Thackeray : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...

Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Postpon all exams this month maharashtra minister Jitendra Awhad demand to the Chief Minister coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणी, राज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध. ...

सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा - Marathi News | Markets in the state will be open from Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा

ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे. ...

Corona Vaccination: लसीकरणाला टंचाईची बाधा; राज्यातील अनेक केंद्रांवर तुटवडा - Marathi News | Corona Vaccination Shortage of vaccine in many vaccination centers in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: लसीकरणाला टंचाईची बाधा; राज्यातील अनेक केंद्रांवर तुटवडा

Corona Vaccination: सरासरी दोन दिवसांचा साठा उपलब्ध ...

अबब! राज्यातील बांधकाम मजुरांना 890 कोटींची भांडीकुंडी! - Marathi News | utensils worth rs 890 crore for construction workers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! राज्यातील बांधकाम मजुरांना 890 कोटींची भांडीकुंडी!

पुरवठादारांच्या भल्यासाठी खटाटोप; राजू शेट्टी यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र ...

CoronaVirus: मरण, सरण, हळहळ, खळबळ... अन् गोंधळ! - Marathi News | thackeray government facing challenging situation due to covid crisis and sachin vaze | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: मरण, सरण, हळहळ, खळबळ... अन् गोंधळ!

‘‘सांडांच्या लढाईत शेताचा धिंगाणा’’ अशी एक म्हण आहे. महाराष्ट्राला ती सध्या तंतोतंत लागू पडताना दिसते ! ...

CoronaVirus News: जादा लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही द्या - मुख्यमंत्री - Marathi News | Give extra vaccine oxygen ventilator to maharashtra CM uddhav thackeray to pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: जादा लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही द्या - मुख्यमंत्री

आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. ...