लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बंद 'करुन दाखवलं' याचे श्रेय घेणार का?, आमदार राणेंचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | Will MLA Rane take credit for 'showing off' ?, MLA Nitesh Rane asks Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद 'करुन दाखवलं' याचे श्रेय घेणार का?, आमदार राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

पण जे खरे कोविड वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. ...

'उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर स्वागत करू'; राणेंची 'त्या' विधानावरुन माघार - Marathi News | Narayan rane back off from his statement on uddhav thackeray over chipi airport inauguration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर स्वागत करू'; राणेंची 'त्या' विधानावरुन माघार

Narayan Rane: उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. ...

विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार - Marathi News | Development work on 'fast track'; Aurangabad to Shirdi airline priority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार

गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे. ...

मनसेला रामराम करून कल्पेश यादव शिवसेनेत; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बांधले शिवबंधन - Marathi News | Manvise's Pune city president Kalpesh Yadav in Shiv Sena; Shivbandhan was built by Chief Minister Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेला रामराम करून कल्पेश यादव शिवसेनेत; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बांधले शिवबंधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर सोळा वर्ष काम करत होते. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Big decision of state government, provision of Rs. 200 crore for repair of schools in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Government New Sceme: राज्य सरकारकडून 'राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान'ची सुरुवात. ...

शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा! - Marathi News | ncp chief sharad pawar and cm uddhav thackeray meet at varsha these important topic could discuss | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत. ...

मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर - Marathi News | Chief Minister Thackeray and Rane will come on the same platform pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

चिपी विमानतळ उद्घाटनाचा वाद शमला ...

शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | Shiv Sena against Hindutva and Hindu festivals Allegation of Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडलाय, शेलार यांचं वक्तव्य. ...