लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर - Marathi News | javed akhtar appreciated cm uddhav thackeray popularity surpass of mamata banerjee and stalin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

जावेद अख्तर यांनी सविस्तर लेख लिहून अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ...

शिक्षण संस्थांना स्वायत्तता; विद्यार्थ्यांना मोफत ई-लर्निंग, टास्क फोर्सच्या महत्त्वपूर्ण शिफारशी - Marathi News | autonomy to educational institutions Free e-learning for students pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण संस्थांना स्वायत्तता; विद्यार्थ्यांना मोफत ई-लर्निंग, टास्क फोर्सच्या महत्त्वपूर्ण शिफारशी

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या टास्क फोर्सच्या महत्त्वपूर्ण शिफारशी ...

शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही - Marathi News | 'Free' Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही

कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. ...

'मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार'; एमआयएम करणार मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत - Marathi News | 'Thank you for neglecting the development of Marathwada'; MIM will give a sarcastic welcome to the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार'; एमआयएम करणार मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत

एमआयएम पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक जंगी स्वागत करण्यात येणार ...

वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | Relax the 'license mandatory' rule for the post of vehicle inspector; Demand for MPSC students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी येतीये अडचण; शिकाऊ परवाना ग्राहय धरावा ...

'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा', भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसात तक्रार - Marathi News | 'File a case against the Chief Minister', BJP MLA Atul Bhatkhalkar lodged a complaint with the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा', भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसात तक्रार

BJP MLA Atul Bhatkhalkar file complaint against Chief Minister Uddhav Thackeray : कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा - Marathi News | Why not give a lawyer in the Supreme Court? This should be disclosed by the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

 ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन  ...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक, चौकशीत काय समोर आलं? वाचा... - Marathi News | Unidentified Mercedes car enters CM Thackeray convoy driver arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक, चौकशीत काय समोर आलं? वाचा

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. ...