लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
न्या. कैलास चांदीवाल आयोगास सरकारकडून तीन महिने मुदतवाढ, अनिल देशमुखांवरील आरोपांची सुरू आहे चौकशी - Marathi News | Govt extends Justice Kailas Chandiwal commission for three months, probe into allegations against Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. कैलास चांदीवाल आयोगास सरकारकडून तीन महिने मुदतवाढ, अनिल देशमुखांवरील आरोपांची सुरू आहे चौकशी

आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला पत्र पाठवून तीन महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आयोगास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...

ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट - Marathi News | governor-government conflict over the OBC ordinance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले. ...

महाराज असते तर हे सरकार ढकलून दिलं असतं; चित्रा वाघ कडाडल्या | Chitra Wagh On Mahavikas Aghadi Govt. - Marathi News | If it was Maharaj, this government would have been pushed; Chitra Wagh Kadadalya | Chitra Wagh On Mahavikas Aghadi Govt. | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराज असते तर हे सरकार ढकलून दिलं असतं; चित्रा वाघ कडाडल्या | Chitra Wagh On Mahavikas Aghadi Govt.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पण चित्रा वाघ यांनी टीका का केली आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहलं? BJP's Women MLA Wrote A Letter to Uddhav Thackeray - Marathi News | Why did women MLAs write a letter to the Chief Minister? BJP's Women MLA Wrote A Letter to Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहलं? BJP's Women MLA Wrote A Letter to Uddhav Thackeray

“सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?" असा सवाल उपस्थित करत १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. भाजपच्या १२ महिला आमदारांनी हे पत्र लिहलंय. पळपुटेपणा, राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, कागदी घोडे, लंगडे युक्तीवाद अशा ...

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची 'धोतरे'ही पेटतील, शिवसेनेचा घणाघात - Marathi News | If Maharashtra is ravaged, your dhotras will also burn, Shiv Sena's bullying on governor bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची 'धोतरे'ही पेटतील, शिवसेनेचा घणाघात

राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत, त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच 'रोल' अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू, अध्यादेश काढणार - Marathi News | Big decision of state government; Implementing multi-member ward system in the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करणार

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. ...

'मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अतिशय अपरिपक्व', राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका - Marathi News | BJP leader Devendra fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over letter given to governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अतिशय अपरिपक्व', राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं, त्याला मुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारेच प्रत्युत्तर देण्यात आलं. ...

“आपलं कातडीबचाऊ समर्थन...” भाजपाच्या १२ महिला आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र   - Marathi News | Letter from 12 BJP women MLAs to CM Uddhav Thackeray over women molestation case in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या १२ महिला आमदारांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, वाचा जसंच्या तसं...

आता भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महिला अत्याचारावर भाष्य केले आहे. ...