शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

मंथन : ते दोघे एकत्र यावेत ही नेमकी कोणाची इच्छा?

महाराष्ट्र : उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं, गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पुणे : शिवसेनेकडून मनसेला अद्याप कसलाही प्रस्ताव नाही - योगेश खैरे

महाराष्ट्र : बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली

रत्नागिरी : पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

महाराष्ट्र : राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

कोल्हापूर : Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट

मुंबई : राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, मातोश्री'वर चाललोय...!

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?