शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Lok Sabha Election 2019 Result: साताऱ्यात उदयनराजे फॅक्टर पुन्हा चालणार की शिवसेना गड भेदणार?

महाराष्ट्र : अखेरच्या दिवशी डॉ. अमोल कोल्हेंचे 'एक घाव दोन तुकडे'

सातारा : लोकसभेच्या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव, उमेदवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक

सातारा : उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा

बीड : 'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं पत्रक जारी

राजकारण : एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

सातारा : Lok Sabha Election 2019 : 'जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत उदयनराजेंशी समोरा-समोर बोलेन-नरेंद्र पाटील

महाराष्ट्र : ... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली

महाराष्ट्र : मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल

पुणे : 'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्याय, मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो'