शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

सिंधुदूर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गात

पुणे : माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये

रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी समिती, उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : 'मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ' 

मुंबई : ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका; 'या' विभागातील नियुक्त्या केल्या रद्द 

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब व्हावे : उदय सामंत

सिंधुदूर्ग : उदय सामंतांची पदवी खरीखुरी; चंद्रकांत पाटलांनी टोचले निलेश राणेंचे कान

रत्नागिरी : ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोला

महाराष्ट्र : मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून वाद