शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

पुणे : Uday Samant: शिंदेसेनेत चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल; उदय सामंत यांचा इशारा

महाराष्ट्र : ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

मुंबई : संभाजीनगर, कोल्हापूरला नवी मुंबईहून विमान; मंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक घेऊन त्रुटी सुधारू

पुणे : ग्रामीण भागात बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार; उदय सामंत यांची माहिती

महाराष्ट्र : दावोस परिषदेमुळे येणार  १८ देशांमधून थेट गुंतवणूक

मुंबई : १६०० कोटी ही हिंमत की किंमत नाही तर गद्दारीची किंमत; विधान परिषदेत परब-सामंत यांच्यात तुफान खडाजंगी

रत्नागिरी : आंबा नुकसानाच्या वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल पाठवा : उदय सामंत

रत्नागिरी : Ratnagiri ZP Election Results 2026: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेचे एकतर्फी वर्चस्व, मनसेने खाते उघडले

महाराष्ट्र : 'त्या' एका मेसेजमुळे पीए झाला जिल्हा परिषद सदस्य! उदय सामंत यांनी सांगितला उमेदवारीचा 'पहाटे ३' चा किस्सा

सांगली : मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा, मंत्री उदय सामंत यांनी दिल्या कानपिचक्या