लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

'जबरदस्त ॲटिट्यूड'; रुचिरा जाधवच्या बॉस लूकवर चाहते फिदा, कमेंटचा पडतोय पाऊस - Marathi News | marathi actress Ruchira Jadhav's boss look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जबरदस्त ॲटिट्यूड'; रुचिरा जाधवच्या बॉस लूकवर चाहते फिदा, कमेंटचा पडतोय पाऊस

Ruchira jadhav: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. ...

समृद्धी केळकरचा ग्रेसफुल लूक; वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो चर्चेत - Marathi News | Samriddhi Kelkars Graceful Look Photo in western outfit look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समृद्धी केळकरचा ग्रेसफुल लूक; वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो चर्चेत

Samruddhi kelkar: समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. ...

'तारक मेहता...' मालिकेसाठी बबीता आणि टप्पू किती मानधन घ्यायचे? माहीत आहे का? - Marathi News | how much munmun dutta and raj anadkat charged fees for tarak mehta ka ooltah chashmah to play babita and tappu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' मालिकेसाठी बबीता आणि टप्पू किती मानधन घ्यायचे? माहीत आहे का?

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत काम करण्यासाठी मुनमुन दत्ता आणि राज अनादकट एका एपिसोडसाठी किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच! जुई गडकरीचा खणाचा डिझायनर ड्रेस चर्चेत - Marathi News | marathi actress jui gadkari new designer dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच! जुई गडकरीचा खणाचा डिझायनर ड्रेस चर्चेत

Jui gadkari: जुईने पहिल्यांदाच वेस्टर्न टच असलेला लूक केला होता. तिने हा ड्रेस चक्क खणाच्या कापडापासून तयार केला होता. ...

योगिताने शेअर केले हळदीचे फोटो; अभिनेत्रीने हातात चप्पल घेऊन केला भन्नाट डान्स - Marathi News | marathi tv serial couple yogita and sorabh haldi photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :योगिताने शेअर केले हळदीचे फोटो; अभिनेत्रीने हातात चप्पल घेऊन केला भन्नाट डान्स

Yogita chavan: योगिताने तिच्या हळदी समारंभासाठी खास पिंक रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तर, सौरभनेही तिला मॅच होणारे कपडे परिधान केले होते. ...

किशोरी अंबिये यांची लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम - Marathi News | Kishori Ambiye daughter kajal patil playing important role in star pravah serial shubh vivah | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किशोरी अंबिये यांची लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

किशोरी अंबिये यांच्याप्रमाणेच त्यांची लेकही अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेदेखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ...

'वयस्कर दिग्दर्शकाने माझ्या खांद्यावर...', श्रीजिता डेसोबत घडला होता कास्टिंग काऊचचा प्रकार - Marathi News | Tv actress Sreejita De had faced casting couch at starting of her career but she never got caught | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वयस्कर दिग्दर्शकाने माझ्या खांद्यावर...', श्रीजिता डेसोबत घडला होता कास्टिंग काऊचचा प्रकार

लोकांची मानसिकता अशी का असते? अभिनेत्रीने केला संतप्त सवाल ...

'जय मल्हार' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार 'संघर्षयोद्धा'मध्ये; साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका - Marathi News | Sangharshyoddha Jai Malhar fame this actress to play Manoj Jarange Patils wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संघर्षयोद्धा: 'जय मल्हार' फेम 'ही' अभिनेत्री साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका

Sangharsh yoddha: मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री; 'जय मल्हार' मालिकेत साकारली होती मुख्य भूमिका ...