लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

रुचिराचं 'माया'जाल; 'माझ्या नवऱ्याची बायको'फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात - Marathi News | mazya navryachi bayko maya aka ruchira jadhav share beautiful video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुचिराचं 'माया'जाल; 'माझ्या नवऱ्याची बायको'फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात

Ruchira jadhav: रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको व्यतिरिक्त बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुज्यावाचून करमेना या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. ...

‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Marathi serial 'Raja Ranichi Gam Jodi' fame actress tie a knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

'राजा राणीची गं' जोडी मालिकेतील अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.. ...

तू तेव्हा तशी: 'या' गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलाय चंदू चिमणे; तुम्ही ओळखलं का त्याला? - Marathi News | know about actor kiran bhalerao aka tu tevha tashi serial fame chandu chimane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशी: 'या' गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलाय चंदू चिमणे; तुम्ही ओळखलं का त्याला?

Kiran bhalerao: या मालिकेत सौरभ आणि अनामिका यांच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट उलगडली जात आहे. यामध्येच सौरभ आणि अनामिका यांच्यासोबत किरण भालेरावचीही भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे. ...

माझी तुझी रेशीमगाठ: लग्न न करताच यश आणि नेहा राहणार एकत्र? - Marathi News | mazi tuzi reshimgath Yash and Neha stay together without getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: लग्न न करताच यश आणि नेहा राहणार एकत्र?

Mazi tuzi reshimgath : नेहा आणि यश यांच्या नात्याला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे आता नेहा लग्न न करताच यशच्या घरी राहायला जाणार आहे. ...

अखेर अण्णा नाईकांचा वाडा होणार शापमुक्त; माईंमुळे होणार कुटुंबीयांची सुटका - Marathi News | marathi tv serial ratris khel chale 3 upcoming episode update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अण्णा नाईकांचा वाडा होणार शापमुक्त; माईंमुळे होणार कुटुंबीयांची सुटका

Ratris khel chale 3: अण्णा नाईकांनी केलेल्या चुकीमुळे त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

ही मराठमोळी अभिनेत्री संपूर्ण कुटुंबासह व्हॅकेशन करतेय एन्जॉय , सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | This Marathi actress is enjoying vacation with her family, photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठमोळी अभिनेत्री संपूर्ण कुटुंबासह व्हॅकेशन करतेय एन्जॉय , सोशल मीडियावर फोटो व्हायरल

विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कुटुंबासोबत वेळा काढून फिरत असतात. ...

आजोबांशी नेहा खोटं बोलल्यामुळे यश नाराज; दोघांमधील मतभेद होतील का दूर? - Marathi News | mazi tuzi reshimgath Yash is upset because Neha lied to her grandparents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांशी नेहा खोटं बोलल्यामुळे यश नाराज; दोघांमधील मतभेद होतील का दूर?

Mazi tuzi reshimgath: गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि यश यांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

मिलिंद गवळींसाठी 'ही' व्यक्ती करायची ५०० वेळा जप; मेधाताईंमुळे दिला जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame milind gawali share post for actress medha Jambotkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींसाठी 'ही' व्यक्ती करायची ५०० वेळा जप; मेधाताईंमुळे दिला जुन्या आठवणींना उजाळा

Milind gawali: अनेकदा ते त्यांच्या भूमिकेविषयी मत मांडत असतात. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...